Posts

Showing posts from 2015
रल माहिती भरतना प्रथम student मध्ये headmasterसिलेक्ट करा शाळेचा udise क्रमांक password-by default टाका त्यानंतर कॅप्चा टाका login व्हा. login झाल्यावर password chenge करा नविन पासवर्ड ने वरिलप्रमाने पुन्हा login व्हा. tab master>division>येथे सर्व इयत्ता add करा. maintenance>create teacher user>येथे शिक्षकांची वर्ग निहाय माहिती भरून register करा.प्रत्येकवर्गाचा user id व password वर्गशिक्षकांच्या मोबाईल वर मेसेज येईल.असे सर्व वर्गाचे करावे जेवढे वर्ग तेवढे user id व passw ord मिळतील. त्यानंतर master>assign class teacher येथे जाणे कोणत्या वर्गाला कोण शिक्षक शिकवतात त्यांना assign करुन घ्या.असे सर्व वर्गाला शिक्षक आलेत का ते पहा आता logout व्हा. आता student वर लॉगिन व्हा classteacher सिलेक्ट करा शिक्षकांच्या मोबाईल वर आलेले मेसेज वरून यूजर id व पासवर्ड टाका login झाल्यावर password chenge करा नविन पासवर्ड ने वरिलप्रमाने पुन्हा login व्हा.new student enrty करण्यास सुरुवात करा.
7/18/2015, 4:29 PM] +91 94 22 234167: सरल- आवश्यक शिक्षक माहिती Basic Details शिक्षकाचे नांव : ज्नम दिनांक: लिंग : आधार कार्ड क्रमांक: जात:_ पदनाम: या पदावर नेमणूक : नवनियुक्ती/ पदोन्नती /बदली नोकरी सुरु तारिख: सध्याच्या शाळेतील नोकरी सुरु तारिख: Current Posting Details सध्याचे पद : या पदावर रुजु तारिख: या पदावर कसे आला : नवनियुक्ती/ पदोन्नती /बदली शिक्षण सेवक : होय / नाही या जिल्हयात नोकरी सुरु तारिख : या तालुक्यात नोकरी सुरु तारिख : या शाळेत नोकरी सुरु तारिख: अप्यॉयमेंट ऑर्डर : याची jpg किवा PSD File attach करणे आहे. Individual Approval : याची jpg किवा PSD File attach करणे आहे. Pay Details पे कमिशन : 5 वा/ 6 वा पे स्केल: पे इेन बँड: ग्रेड पे: बेसिक पे: पगार तारिख: वरिष्ठ वेतनश्रेणी घेतली आहे का? होय/नाही वरिष्ठ वेतनश्रेणी घेतलेची तारीख: पॅन नंबर: PF/DCPS Details खाते प्रकार : खाते चालवणाऱ्याचे नाव : PF Series : PF खाते नंबर: GIS Details GIS Applicable : चालू GIS Group: GIS चालू तारीख: Religion/Caste Details धर्म : प्रवर्ग: जात: पोट जात: Certificate Details जातीचा दाखला नं...