रल माहिती भरतना प्रथम student मध्ये headmasterसिलेक्ट करा शाळेचा udise क्रमांक password-by default टाका त्यानंतर कॅप्चा टाका login व्हा.
login झाल्यावर password chenge करा नविन पासवर्ड ने वरिलप्रमाने पुन्हा login व्हा.
tab master>division>येथे सर्व इयत्ता add करा.
maintenance>create teacher user>येथे शिक्षकांची वर्ग निहाय माहिती भरून register करा.प्रत्येकवर्गाचा user id व password वर्गशिक्षकांच्या मोबाईल वर मेसेज येईल.असे सर्व वर्गाचे करावे जेवढे वर्ग तेवढे user id व password मिळतील.
त्यानंतर master>assign class teacher येथे जाणे कोणत्या वर्गाला कोण शिक्षक शिकवतात त्यांना assign करुन घ्या.असे सर्व वर्गाला शिक्षक आलेत का ते पहा
आता logout व्हा.
आता student वर लॉगिन व्हा
classteacher सिलेक्ट करा शिक्षकांच्या मोबाईल वर आलेले मेसेज वरून यूजर id व पासवर्ड टाका login झाल्यावर password chenge करा नविन पासवर्ड ने वरिलप्रमाने पुन्हा login व्हा.new student enrty करण्यास सुरुवात करा.

Comments