एअर होस्टेस
एअर होस्टेस - सर काय आणु खायला तुम्हाला??
-- " पुरी भाजी ,खीर , वडे, कोशिंबीर ,ताक, कुरडाया पापड "!!
एअर होस्टेस - सर , तुम्ही विमानात आलाय ..
तुमच्या बापाच्या १३ व्या ला नाही...
-- " पुरी भाजी ,खीर , वडे, कोशिंबीर ,ताक, कुरडाया पापड "!!
एअर होस्टेस - सर , तुम्ही विमानात आलाय ..
तुमच्या बापाच्या १३ व्या ला नाही...
Comments
Post a Comment