लव लेटर

मुलगी : मी लग्न नाही करू शकत माझे लव लेटर दे

दुसर्‍या दिवशी मुलाने लेटर बॉक्स आणला आणि म्हणाला........ "यातील तुझे लेटर निवडून घे आणि निघ"..........

Comments